Devendra Fadnavis :अडीच काय पुढच्या पाच वर्षात बहुमताचा सरकार आणल्याशिवाय राहणार नाही | Sakal Media
2022-07-05 1
राज्यात एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाल्यांनतर भाजपच्या गोटात एकचं जल्लोष सुरु आहे. अशात उपमुख्यमंत्री झाल्यांनतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा नागपुरात आपल्या घरी गेले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांची विजयी मिरवणूक काढली.